Sunday, February 21, 2010

तुमच्याकडे जर दोन पैसे असतील

तुमच्याकडे दोन पैसे असतील तर ..
एका पैशाच अन्न विकत घ्या, ते तुम्हाला जगवेल ,
अन दुसर्याच एक फुल घ्या, ते तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल !

No comments:

Post a Comment